११५ पोलीस अधिकारी-कर्मचार्‍यांना राष्टपती पोलीस पदक प्रदान

राजभवनातील दरबार हॉलमध्ये भव्य कार्यकमाचे आयोजन

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
६ जून २०२४
मुंबई, – २०२१ आणि २०२२ साली राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झालेल्या ११५ पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांना राज्यपालाच्या हस्ते राजभवनातील दरबार हॉलमध्ये पोलीस पदक प्रदान करण्यात आले. त्यात तीस पोलीस अधिकार्‍यांसह जवानांना पोलीस शौर्य पदक सात पोलीस अधिकारी आणि जवानांना उल्लेखनीय सेवेबद्दल तर ७८ पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमाला गृहविभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, पोलीस अधिकारी, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच त्यांचे कुटुंबिय उपस्थित होते.
पोलीस शौर्य पदक १५ ऑगस्ट २०२१
नागपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्रकुमार परमानंद तिवारी (सेवानिवृत्त), गोंदियाचे पोलीस हवालदार विनायक विठ्ठलराव अतकर, अकोलाचे ओमप्रकाश मनोहर जामनिक
पोलीस अधिक्षक मंजुनाथ हुचप्पा सिंगे, मुंबईचे पोलीस उपायुक्त नवनाथ ठकाजी ढवळे, गडचिरोलीचे पोलीस हवालदार अरविंदकुमार पुरणशहा मडावी, पोलीस शिपाई शिवा पुंडलिक गोरले. संभाजीनगरचे सहाय्यक पोलीस आयुक्त गोवर्धन धनाजी कोळेकर (सेवानिवृत्त), गडचिरोली हवालदार प्रविण प्रकाशराव खुळसाम, सडवली शंकर आसम/सदैव शंकर आसम, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन सुरेश काटकर, नागपूरचे पोलीस उपनिरीक्षक आदित्य रविंद्र मडावी, गडचिरोलीचे पोलीस हवालदार रोहिदास शिळुजी निकुरे, पोलीस हवालदार आशिष देवीलाल चव्हाण, पोलीस नाईक मोगलशहा जीवन मडावी, पोलीस शिपाई पंकज सिताराम हलामी, पोलीस शिपाई रामभाऊ मनूजी हिचामी, पोलीस शिपाई ज्ञानेश्‍वर देवराम गावळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक लिंगनाथ नानय्या पोरतेट, पोलीस हवालदार मोरेश्‍वर पत्रु वेलादी, पोलीस नाईक शामसाय ताराचंद कोडापे, पोलीस नाईक नितेश गंगाराम वेलादी
पोलीस शौर्य पदक २६ जानेवारी २०२२
नाशिक विशेष सुरक्षा विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चिंतामण नागरे, गडचिरोलीचे पोलीस हवालदार दिवाकर केसरी नरोटे, पोलीस हवालदार निलेश्‍वर देवाजी पदा, संतोष विजय पोटावी, पोलीस उपनिरीक्षक गोपाल मनीराम उसेंडी, पोलीस नाईक महेंद्र गणू कुलेटी, पोलीस नाईक संजय गणपती बाकमवार,
उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक १५ ऑगस्ट २०२१
ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, नाशिक ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक अशोक उत्तम अहिरे (सेवानिवृत्त), चंद्रपूरचे पोलीस उपनिरीक्षक विनोदकुमार लालताप्रसाद तिवारी (सेवानिवृत्त)
उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक २६ जानेवारी २०२२
वाहतूक विभागाचे पोलीस महासंचालक विनय कोरगावकर (सेवानिवृत्त), धुळेचे समादेशक प्रल्हाद निवृत्ती खाडे (सेवानिवृत्त), दौंडचे पोलीस प्रशिक्षण केंद्राचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत रामभाऊ गुंडगे (सेवानिवृत्त), नांदेडचे पोलीस उपनिरीक्षक मिर्झा अन्वर बेग इब्राहिम बेग (सेवानिवृत्त),


गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक १५ ऑगस्ट २०२१
मोटार परिवहन विभागाचे पोलीस उपायुक्त शेखर गुलाबरा कुर्‍हाडे (सेवानिवृत्त), संभाजीनगरचे समादेशक मधुकर किसनराव सातपुते (सेवानिवृत्त), गडचिरोलीचे पोलीस उपधिक्षक ललित रामकृपाल मिश्रा, पुणे गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेंद्र मधुकर देशमुख (सेवानिवृत्त), पायधुनी विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त ज्योत्सना रासम, ठाण्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी नारायण घेटे, अमरावतीचे सहाय्यक समादेशक राजेंद्र अंबादासजी राऊत (सेवानिवृत्त), मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन प्रभाकर दळवी, खैरवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय देवराम निकुंबे (सेवानिवृत्त), परिमंडळ सातचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय रघुनाथ खंडागळे, राज्य गुप्तवार्ता विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त मधुकर गणपत सावंत (सेवानिवृत्त), मुंबई राज्य गुप्तवार्ता विभागाचे पोलीस निरीक्षक उल्हास सिताराम रोकडे (सेवानिवृत्त), गडचिरोलीचे सहाय्यक पोलीस आयुक्त मोतीराम बक्काजी मडावी, मुंबई राज्य गुप्तवार्ता विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिश्‍चंद्र गणपत ठोंबरे, उत्तर मुख्य नियंत्रण कक्षाचे पोलीस उपनिरीक्षक सुनिल जगन्नाथ तावडे (सेवानिवृत्त), मेघवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुरेश नामदेव पाटील (सेवानिवृत्त), रायगडचे पोलीस उपनिरीक्षक संजय वसंत सावंत, संभाजीनगरचे पोलीस उपनिरीक्षक बाळू भीमराव कानडे (सेवानिवृत्त), पुण्याचे पोलीस उपनिरीक्षक विजय नारायण भोसले (सेवानिवृत्त), पुण्याचे विशेष शाखेचे पोलीस उपनिरीक्षक पॉल राज ऍन्थोनी (सेवानिवृत्त), गावदेवी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विनोद आत्माराम विचारे, नाशिकचे पोलीस उपनिरीक्षक अनंत साहेबराव पाटील, ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानदेव रामचंद्र जाधव, माटुंगा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुभाष लाडोजी सावंत, संभाजीनगरचे पोलीस उपनिरीक्षक दिपक नानासाहेब ढोणे, नाशिकचे पोलीस उपनिरीक्षक संतू शिवनाथ खिंडे (सेवानिवृत्त), ठाणे गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक आनंदा हरिभाऊ भिल्लारे, नाशिक ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक विष्णू बहिरु पाटील (सेवानिवृत्त), खंडाळा पोलीस प्रशिक्षण केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक संतोष सिताराम जाधव, नागपूर ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक सुभाष श्रीपत बुरडे (सेवानिवृत्त), ठाण्याचे विशेष शाखेचे पोलीस उपनिरीक्षक युवराज मानसिंग पवार, बीडचे पोलीस उपनिरीक्षक सूर्यकांत तुकाराम गुळभिले, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भरत कोंडीबा शिंदे, चेंबूर गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक नितीन बंडू सावंत, संभाजीनगरचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विष्णू मैनाजी राकडे (सेवानिवृत्त), चंद्रपूरचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रतापकुमार प्रमाथारंजन बाला, संभाजीनगरचे एटीएसचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेख रशीद शेख रहिम
गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक २६ जानेवारी २०२२
विशेष पोलीस महानिरीक्षक राजेश प्रधान, पोलीस उपअधिक्षक सिताराम लक्ष्मण जाधव, मिरा-भाईंदर-वसई-विरारचे सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत महादेव जाधव, नवी मुंबईचे सहाय्यक पोलीस आयुक्त अजयकुमार सूर्यकांत लांडगे, लातूरचे पोलीस उपअधिक्षक गजानन लक्ष्मीकांत भातलवंडे, नागपूरच्या विशेष कृती दलाचे पोलीस उपअधिक्षक विद्याशंकर दुर्गाप्रसाद मिश्रा, गोंदीयाचे सहाय्यक समादेशक प्रमोद हरिराम लोखंडे, नाशिकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत केशवराव हुंबे (सेवानिवृत्त), नवी मुंबई आर्थिक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र यशवंत मिसाळ, मुंबई आर्थिक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश जगन्नाथ कुलकर्णी, पुणे सहकार नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे, कुरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत दादू जगदाळे, मुंबई विशेष सुरक्षा विभागाचे पोलीस निरीक्षक मिलिंद गणेश नागांवकर, नेहरुनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रघुनाथ रामचंद्र निंबाळकर (सेवानिवृत्त), नाशिकचे पोलीस उपनिरीक्षक संजय आण्णाजी कुलकर्णी (सेवानिवृत्त), नागपूर एटीएसचे पोलीस उपनिरीक्षक राष्ट्रपाल चंद्रभान सवाईतुल, पुणे विशेष शाखेचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश भिला चौधरी, मुंबईचे पोलीस उपनिरीक्षक नंदकिशोर शांताराम सरफरे, परभणीचे पोलीस उपनिरीक्षक राजेश रावणराव जाधव, दहिसर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शिवाजी विठ्ठल देसाई (सेवानिवृत्त), जळगावचे पोलीस उपनिरीक्षक राजाराम धर्मा भोई (सेवानिवृत्त), मुंबईचे पोलीस उपनिरीक्षक देवेंद्र परशराम बागी, नवी मुंबईचे पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग पंढरीनाथ निघोट, मुंबई गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र कृष्णा चव्हाण (सेवानिवृत्त), नाशिकचे पोलीस उपनिरीक्षक अल्ताफ मोहीयोद्दीन शेख (सेवानिवृत्त), सांगलीचे पोलीस उपनिरीक्षक आनंदराव गोपीनाथ कुंभार (सेवानिवृत्त), भोईवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मधुकर हरिश्‍चंद्र पवार, टिळकनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक लहू मनोहर राऊत (सेवानिवृत्त), साताराचे पोलीस उपनिरीक्षक संभाजी सुदाम बनसोडे, कोल्हापूरचे पोलीस उपनिरीक्षक बबन नारायण शिंदे (सेवानिवृत्त), भंडाराचे पोलीस उपनिरीक्षक अनिल पांडुरंग भुरे, गडचिरोलीचे पोलीस उपनिरीक्षक बस्तर लक्ष्मण मडावी, पुण्याचे पोलीस उपनिरीक्षक काशिनाथ मारुती उभे, मुंबई गुन्हे शाखा युनिट अकराचे सत्यनारायण कृष्णा नाईक, पुण्याचे पोलीस उपनिरीक्षक विजय उत्तम भोंग, नागपूर आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुरेश मुरलीधर वानखेडे (सेवानिवृत्त), पुणे गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग लक्ष्मण वांजळे (सेवानिवृत्त), अहमदनगरच्या नागरी हक्क संरक्षण पथकाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय एकनाथ तिजोरे (सेवानिवृत्त), यवतमाळचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रविकांत पांडुरंग बदकी (सेवानिवृत्त)

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page