शहरात दोन अपघातात तरुणीसह दोघांचा मृत्यू
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
12 डिसेंबर 2025
मुंबई, - शहरात दोन वेगवेगळ्या अपघातात एका तरुणीसह दोघांचा मृत्यू झाला. दोन्ही अपघात दादर आणि चुन्नाभट्टी परिसरात झाल्याचे पोलिसांनी सांगितले. मृतांमध्ये मंदार भालचंद्र कोटकर आणि संपदा प्रदीप…
Read More...
Read More...