शेअरमध्ये गुंतवणुकीच्या नावाने सव्वासहा लाखांची फसवणुक

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम २१ डिसेंबर २०२४ मुंबई, - शेअरमध्ये गुंतवणुकीच्या नावाने एका विमा कंपनीतील वरिष्ठ अधिकार्‍याची सुमारे सव्वासहा लाखांची फसवणुक केल्याप्रकरणी भारत रमेशचंद्र मंडराविया या आरोपीस बांगुरनगर पोलिसांनी अटक केली. भारतवर…
Read More...

म्हाडा फ्लॅटसाठी घेतलेल्या पैशांचा अपहार करुन फसवणुक

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम २१ डिसेंबर २०२४ मुंबई, - म्हाडा फ्लॅटच्या नावाने ३३ वर्षीय व्यक्तीची फसवणुक केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध दादर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. सदानंद मंडाला आणि संतोष मंडाला अशी या दोघांची नावे असून या…
Read More...

शाळेच्या मुख्याधापकाकडून तेरा वर्षांच्या मुलीचा विनयभंग

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम २१ डिसेंबर २०२४ मुंबई, - शाळेच्या मुख्याधापकानेच एका तेरा वर्षांच्या अल्पवयीन शाळकरी मुलीचा विनयभंग केल्याचा माणुसकीला काळीमा फासणारी घटना विक्रोळी परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी संतप्त पालकांनी शाळेत मोर्चा…
Read More...

गाडी पार्क करण्यावरुन ४१ वर्षांच्या व्यक्तीची हत्या

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम २१ डिसेंबर २०२४ मुंबई, - गाडी पार्क करण्यावरुन झालेल्या क्षुल्लक वादातून किताबउल्ला शेख या ४१ वर्षांच्या व्यक्तीची तिघांनी मारहाण करुन हत्या केली. या हल्ल्यात त्यांचा मुलगा मोहम्मद जुनेद किताबउल्ला शेख (१९) हा…
Read More...

७० लाखांच्या खंडणीसाठी बिल्डरला धमकी

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम २१ डिसेंबर २०२४ मुंबई, - माहीम येथे सुरु असलेल्या निर्माणधीन इमारतीच्या बांधकामाविरुद्ध खोट्या तक्रारी करुन तक्रार मागे घेण्यासाठी ७० लाख रुपयांच्या खंडणीसाठी बिल्डरला धमकी दिल्याप्रकरणी जगन्नाथ पुंडलिक जोगल या…
Read More...

वडाळा येथे साडेतीन वर्षांच्या मुलाला कारने चिरडले

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम २१ डिसेंबर २०२४ मुंबई, - भरवेगात जाणार्‍या एका कारने साडेतीन वर्षांच्या मुलाला चिरडल्याची घटना वडाळा परिसरात घडली. या अपघातात आरुष या मुलाचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी रफि अहमद किडवाई मार्ग पोलिसांनी…
Read More...

केवायसी अपडेटच्या नावाने पोलीस अधिकार्‍याची फसवणुक

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम २१ डिसेंबर २०२४ मुंबई, - मुंंबई पोलीस दलातील संरक्षण विभागात कार्यरत असलेल्या एका पोलीस अधिकार्‍यालाच अज्ञात सायबर ठगाने गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार घाटकोपर परिसरात उघडकीस आला आहे. केवायसी अपडेटच्या नावाने…
Read More...

कांदिवलीतील व्यापार्‍याला दुप्पट रक्कमेचा पेढा पडला पन्नास लाखाला

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम २० डिसेंबर २०२४ मुंबई, - दुप्पट रक्कमेच्या आमिषाला बळी पडून भोंदूबाबाने दिलेला प्रसादाचा पेढा एका व्यापार्‍याला ५० लाखाला पडल्याचा धक्कादायक प्रकार कांदिवली परिसरात उघडकीस आला आहे. तंत्रमंत्राच्या सहाय्याने…
Read More...

दोन विविध कारवाईत कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज जप्त

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम २० डिसेंबर २०२४ मुंबई, - दोन विविध कारवाईत मुंबई युनिटच्या नारकोटीक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिकार्‍यांनी दोन तस्करांना अटक केली. या कारवाईत या अधिकार्‍यांनी कोट्यवधी रुपयांचे हायब्रीड, हायडोपोनिक गांजासह…
Read More...

धक्का लागला म्हणून तरुणावर प्राणघातक हल्ला

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम २० डिसेंबर २०२४ मुंबई, - चालताना धक्का लागला म्हणून मोहम्मद बिलाल मुबारक शेख या १८ वर्षांच्या तरुणावर दोघांनी बांबूसह पेव्हर ब्लॉकने प्राणघातक हल्ला केला. त्यात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मोहम्मद बिलालला…
Read More...

You cannot copy content of this page