मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२४ जानेवारी २०२५
मुंबई, – इतर शहरातून मुंबई शहरात बदली झालेल्या ३३ पोलीस अधिकार्यासह मुंबई पोलीस दलातील ४४ पोलीस अधिकारी अशा ७६ पोलीस निरीक्षकांच्या मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी बदल्याचे आदेश जारी केले आहे. या सर्व पोलिसांना त्यांच्या बदलीच्या ठिकाणी तातडीने रुजू होण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या काही दिवसांपासून संबंधित पोलीस निरीक्षक बदलीच्या प्रतिक्षेत होते. अखेर शुक्रवारी ७६ पोलीस निरीक्षकाच्या बदल्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. इतर शहरात मुंबई शहरात ३३ पोलीस निरीक्षकांच्या बदली दाखविण्यात आले होते. मात्र डिसेंबरच्या शेवटच्या व जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मुंबई शहरात दाखल होऊन त्यांच्या बदलीचे आदेश जारी करण्यात आले नव्हते. अखेर शुक्रवारी २४ जानेवारी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी संबंधित पोलीस निरीक्षकांच्या बदल्याचे आदेश जारी केले आहे. या ३३ अधिकार्यांमध्ये खालील पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे.
विजय बाबासाहेब दंडवते नागपूर शहर- एल. टी मार्ग
रविराज दादासाहेब जाधव वर्धा- चारकोप पोलीस ठाणे
अमोल पांडुरंग टमके – लोहमार्ग छत्रपती संभाजीनगर – ताडदेव पोलीस ठाणे
दत्तात्रय विष्णू ठाकूर पालघर – सशस्त्र पोलीस नायगाव
अशोक तात्याबा पारधी – नागपूर शहर – सशस्त्र पोलीस नायगाव
विनोद दिनकर गायकवाड – नागपूर शहर – संरक्षण व सुरक्षा विभाग
इक्बाल मोहम्मद शिकलवार नागपूर शहर – आंबोली पोलीस ठाणे
सुशीलकुमार भिमराव गायकवाड नागपूर शहर – संरक्षण व सुरक्षा विभाग
विक्रम विलास चव्हाण नागपूर शहर – आर्थिक गुन्हे शाखा
फिरोजखान अन्वरखान पठाण नागपूर शहर – विशेष शाखा एक
संजय नामदेव ढोन्नर नागपूर शहर – विशेष शाखा एक
आदिनाथ आनंदा गावडे नागपूर, बीडीडीएस – वाहतूक शाखा
अनंत भिमसेन शिंदे वर्धा – कफ परेड पोलीस ठाणे
अरुण महादेव सावंत नागपूर शहर – सशस्त्र पोलीस नायगाव
पोपट निवृत्त आव्हाड – धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्र – सशस्त्र पोलीस वरळी
शिवाजी माणिकराव पासलकर नाशिक शहर – सशस्त्र पोलीस ताडदेव
विशाल विठ्ठल गायकवाड विशेष सुरक्षा विभाग – बीकेसी पोलीस ठाणे
अनिल मारुती मुळे विशेष सुरक्षा विभाग – वाकोला पोलीस ठाणे
विलास काशिनाथ राठोड – विशेष सुरक्षा विभाग – ना. म जोशी मार्ग पोलीस ठाणे
प्रकाश वसंत पवार रायगड – विशेष शाखा एक
नागू नारायण उगले वर्धा – गावदेवी पोलीस ठाणे
प्रसाद शंकरराव वागरे विशेष सुरक्षा विभाग – वडाळा पोलीस ठाणे
बिलाल अहमद अमीनरुद्दीन शेख पिंपरी-चिंचवड – आर्थिक गुन्हे शाखा
रईस मोहम्मद नजीर शेख एटीएस – सशस्त्र पोलीस नायगाव
पंढरीनाथ रामचंद्र सावंत नाशिक ग्रामीण – आर्थिक गुन्हे शाखा
दिनेश वासुदेव सावंत गुन्हे अन्वेषण विभाग सशस्त्र पोलीस वरळी
राणी लक्ष्मण पुरी पुणे शहर – आरे पोलीस ठाणे
विशाल एकनाथ चंदनशिवे विशेष सुरक्षा विभाग – गुन्हे शाखा
दिलीप रामा मसराम विशेष सुरक्षा विभाग – सशस्त्र पोलीस नायगाव
सदाशिव तुकाराम सावंत विशेष सुरक्षा विभाग – गोराई पोलीस ठाणे
अनिल पोपटराव हिरे नागपूर शहर – दादर पोलीस ठाणे
तुकाराम शंकर कोयंडे नागपूर शहर – सशस्त्र पोलीस मरोळ
दुसरीकडे मुंबई शहरात कार्यरत असलेल्या ४३ पोलीस निरीक्षकाचाही पोलीस आयुक्तांनी बदल्याचे आदेश जारी केले आहे. या पोलीस निरीक्षकांची नावे खालीलप्रमाणे आहेत.
अनंत सिताराम साळुंखे विशेष शाखा एक – वरळी पोलीस ठाणे
गोपाळ बाबूराव भोसले संरक्षण व सुरक्षा विभाग – ऍण्टॉप हिल पोलीस ठाणे
भारत आप्पाजी पाटील गोवंडी पोलीस ठाणे – जलद प्रतिसाद पथक
मंगेश भिमराव बोरसे सहा पोलीस ठाणे – संरक्षण व सुरक्षा विभाग
शिल्पा विनायकराव भरडे वडाळा टी टी – विमानतळ पोलीस ठाणे
अमरसिंह आनंदराव पाटील पूर्व नियंत्रण कक्ष – वाकोला पोलीस ठाणे
दत्तात्रय विठ्ठल पाटील देवनार पोलीस ठाणे – डोंगरी पोलीस ठाणे
अनुप संभाजी डांगे मुख्य नियंत्रण कक्ष – भायखळा पोलीस ठाणे
धनंजय मदनराव शिंदे वडाळा टी पोलीस ठाणे – शिवाजीनगर पोलीस ठाणे
संदीप बाबूलाल मोरे सागरी एक पोलीस ठाणे – वाहतूक विभाग
सुनिल साहेबराव जाधव मालवणी पोलीस ठाणे – विशेष शाखा एक
गोडूराम वकिलाजी बांगर नवघर पोलीस ठाणे – मरिनड्राईव्ह पोलीस ठाणे
शाम आदिनाथ आपेट आझाद मैदान पोलीस ठाणे – विशेष शाखा एक
स्वाती अर्जुन पेटकर कुलाबा पोलीस ठाणे – संरक्षण व सुरक्षा विभाग
बालाजी धोंडीराम साळुंखे विशेष शाखा एक – माहीम पोलीस ठाणे
नितू राहुल तायडे सशस्त्र पोलीस दल – येलोगेट पोलीस ठाणे
सचिन भूपालराव बनसोडे कफ परेड पोलीस ठाणे – येलोगेट पोलीस ठाणे
लक्ष्मण भिल्लू राठोड बोरिवली पोलीस ठाणे – शिवाजीनगर पोलीस ठाणे
सुषमा पंढरीनाथ माळी सहार पोलीस ठाणे – विशेष शाखा एक
राहुलकुमार अरुण पाटील आझाद मैदान पोलीस ठाणे – बोरिवली पोलीस ठाणे
कैलास दादाभाऊ डोंगरे कुरार पोलीस ठाणे – आर्थिक गुन्हे शाखा
राजेश दिगंबर गवळी बीकेसी पोलीस ठाणे – संरक्षण व सुरक्षा विभाग
मंगेश गणपतराव देसाई गोरेगाव पोलीस ठाणे – गुन्हे शाखा
शैलेशकुमार शिवरुद्रप्पा निंगदळी ताडदेव पोलीस ठाणे – विधानभवन सुरक्षा
राजेश जगन्नाथ पुराणिक देवनार पोलीस ठाणे – संरक्षण व सुरक्षा विभाग
अरविंद बाळू काटे कुर्ला पोलीस ठाणे – विशेष शाखा दोन
महेश रामदास महाजन डोंगरी पोलीस ठाणे – सशस्त्र पोलीस ताडदेव
मच्छिंद्र गिजाबा दिवे देवनार पोलीस ठाणे – संरक्षण व सुरक्षा विभाग
नवनाथ रघुनाथ गायकवाड चारकोप पोलीस ठाणे – वाहतूक शाखा
विनोद बिभीषण शिंदे विलेपार्ले पोलीस ठाणे – जलद प्रतिसाद पथक
विजय राम पाटील कांजूरमार्ग पोलीस ठाणे – वाहतूक विभाग
स्वप्निल सुरेश लोखंडे वाकोला पोलीस ठाणे – सशस्त्र पोलीस नायगाव
संतोष संपत तोरे ऍण्टॉप हिल पोलीस ठाणे – आर्थिक गुन्हे शाखा
राहुल रंगराव बोंद्रे जुहू पोलीस ठाणे – वाहतूक शाखा
शमीम अहमद शेख डोंगरी पोलीस ठाणे – विशेष शाखा एक
चंद्रकांत दर्याप्पा कोळी कुर्ला पोलीस ठाणे – वाहतूक शाखा
प्रशांत रामराव जाधव घाटकोपर पोलीस ठाणे – आर्थिक गुन्हे शाखा
बालाजी मारोतराव चंदेल वडाळा पोलीस ठाणे – संरक्षण व सुरक्षा विभाग
विशाल कडू बोदडे शाहूनगर पोलीस ठाणे – विशेष शाखा एक
विलास रामचंद्र राणे माटुंगा पोलीस ठाणे – ताडदेव पोलीस ठाणे
बापूसाहेब तुकाराम बागल विशेष शाखा एक – उत्तर नियंत्रण कक्ष
मनिषा आशिष कुलकर्णी नेहरुनगर पोलीस ठाणे – टिळकनगर पोलीस ठाणे