विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

१११ पोलीस निरीक्षकांची बदली मुंबईबाहेर तर अकरा निरीक्षक मुंबईत

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
४ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभमीवर निवडणुकीच्या आदेशावरुन मुंबई शहरातील पोलीस निरीक्षकांच्या विशेष पोलीस महानिरीक्षक के. एम मलिक्कार्जुन प्रसन्ना यांनी बदल्याचे आदेश जारी केले आहेत. त्यात १११ वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह पोलीस निरीक्षकांची मुंबईबाहेर बदली करण्यात आली तर अकरा पोलीस निरीक्षकांना मुंबईत बदली दाखविण्यात आली आहे.

आगामी काळात महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची तारीख घोषित होणार आहे. त्यानंतर आचारसंहिता लागू होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर मुंबई शहरात गेल्या काही वर्षांपासून कार्यरत असलेल्या पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्याचे आदेश जारी करण्याचे आदेश निवडणुक आयोगाने राज्य पोलीस दलाला दिले होते. या आदेशानंतर मुंबई लोहमार्ग वगळून मुंबईतील एकशे अकरा वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक दर्जाच्या पोलीस अधिकार्‍यांच्या मुंबईबाहेर बदली करण्यात आली आहे.

प्रविण दत्ताराम राणे, रविंद्र परपमेश्‍वर अडाणे, बळवंत व्यकंट देशमुख, निलेश सिताराम बागुल, संजय सदाशिव मराठे, सुनिल दत्ताराम जाधव, रुता शंशाक नेमलेकर, हर्षवर्धन यशवंतराव गुंड, हेमंत सहदेव गुरव, मनिषा अजीत शिर्के, इरफान इब्राहिम शेख, संध्याराणी शिवाजीराव भोसले, मथुरा नितीनकुमार पाटीील, उषा अशोक बाबर, गणेश बाळासाहेब पवार, जगदीश पांडुरंग देशमुख, जगदीश पांडुरंग देशमुख, जयवंत श्याम शिंदे यांची ठाणे,

राजीव शिवाजीराव चव्हाण, राजेश रामचंद्र शिंदे, संतोष जगन्नाथ माने, अनधा अशोक सातवसे, संजय थानसिंग चव्हाण, तानाजी सहदेव खाडे यांची लोहमार्ग-मुंबई,

प्रमोद तावडे यांची मिरा-भाईंदर-वसई-विरार,

विक्रम साहेबराव बनसोडे, राजेंद्र श्रीमनधर काणे यांची रत्नागिरी,

बिलाल अहमद अमीरुद्दीन शेख, सचिन शिवाजी शिर्के, जयश्री धनश्याम बागुल-भोपळे, भास्कर दत्तात्रय कदम, विनायक विलास पाटील, विशाल विलास पाटील यांची पिंपरी-चिंचवड, जयश्री जितेंद्र गजभिये, अजय भगवान क्षीरसागर यांची नागरी हक्क संरक्षण,

मंगेश लक्ष्मण हांडे, अमर नामदेव काळंगे, अब्दुल रौफ गनी शेख, राणी लक्ष्मण पुरी, अश्‍विनी बबन ननावरे, राहुल विरसिंग गौड, राजेंद्र भाऊराव पन्हाळे, शशिकांत दादू जगदाळे यांची पुणे,

प्रमोदकुमार श्रीराम कोकाटे, मनोज लक्ष्मण चाळके यांची महामार्ग सुरक्षा पथक, विशाल सुभाष राजे, कविता विनोद सुतार, संजय भिकाजी निकम यांची राज्य गुप्तवार्ता विभाग,

विनोद नरहरी गावकर यांची ठाणे-बीडीडीएस, आदिनाथ आनंदा गावडे यांची नागपूर-बीडीडीएस,

शिवाजी माणिकराव पासलकर, अरुण महादेव सावंत, अनंत सिताराम साळुंखे, संजय सदाशिव सागवेकर, उदय सखाराम कदम, बापूसाहेब तुकाराम बांगल यांची नाशिक,

मारुती इराप्पा पाटील, प्रकाश वसंत पवार, मधुसुदन गणेश नाईक यांची रायगड, दृश्यंत आप्पाजी चव्हाण, दिनेश वासुदेव सावंत, शिवाजी कोंडिबा पावडे, संजय मनाजी पोपटघाट, सतिश सोपान पवार, विकास महादेव महामुणकर, दिपशिखा दिपक वारे यांची गुन्हे अन्वेषण विभाग,

संतोष शंकर कोकरे, दत्तात्रय भिकाजी कोकरे यांची सोलापूर,

विनोद दिनकर गायकवाड, अनिल पोपटराव हिरे, अनुप संभाजी डांगे, सुशीलकुमार भिमराव गायकवाड, अमरसिंह आनंदराव पाटील, संजय नामदेव ढोन्नर, विजय बाळकृष्ण मांडये, शिवाजी रोहिदास जाधव, इक्बाल मोहम्मद शिकलगर, तुकाराम शंकर कोयंडे, संजय सुदाम खेडकर, विजय बाबासाहेब दंडवते, विक्रम विलास चव्हाण, फिरोजखान अन्वरखान पठाण, अशोक तात्याबा पारधी यांची नागपूर, प्रविण शंकर पाटील, प्रसाद शंकरराव वागरे, सिमा मधुकर ढाणे, महेंद्र गोरख सूर्यवंशी, विशाल विठ्ठल गायकवाड, दिलीप रामा मसराम, विलास नानाजी ठाकरे, विशाल एकनाथ चंदनशिवे, विठ्ठल नरसीमलू बैनवाड, सदाशिव तुकाराम सावंत, विलास काशिनाथ राठोड, जंभाजी रामचंद्र भोसले यांची विशेष सुरक्षा विभाग-महाराष्ट्र,

निलेश रविंद्र देसले यांची नंदूरबार, सचिन लक्ष्मण कुंभार याचंी छत्रपती संभाजीनगर,

वैशाली खुशालराव चव्हाण, गोपाळ बाबूराव भोसले, पुष्पक बाळकृष्ण इंगळे, गणेश गंगाराम सावर्डेकर यांची नागपूर-पोलीस प्रशिक्षण केंद्र,

सतीश सखाराम कावनकर यांची युओटीसी-नागपूर,

सुशांत गणपत सावंत यांची नागपूर-नक्षल विरोधी अभियान, अनिल काशिनाथ जायकर यांची नागपूर-विशेष कृती दल,

अनंत भिमसेन शिंदे, रविराज दादासाहेब जाधव नागू नारायण उगले, विक्रांत शंकर शिरसाठ यांची वर्धा,

विनित दिलीप कदम, किशोर सखाराम आव्हाळे यांची पोलीस उपनिरीक्षक-गडचिरोली-वाचक

अकरा पोलीस निरीक्षकांची मुंबईत बदली
मुंबई पोलीस दलातील १११ पोलीस अधिकार्‍यांच्या बदलीनंतर इतर अकरा पोलीस निरीक्षकांच्या बदलीचे आदेशही शुक्रवारी काढण्यात आले. त्यात सोलापूर, रायगड, ठाणे, नंदूरबार, सांगली पोलीस प्रशिक्षण केंद्र, गुन्हे अन्वेषण आणि सिंधुदुर्ग पोलीस दलातील पोलीस अधिकार्‍यांचा समावेश आहे. बदली दाखविण्यात आलेल्यांमध्ये शहाजी नारायण पवार (सोलापूर), संजय पंडित पाटील, कैलास दादाभाऊ डोंगरे, जनार्दन सुभाष परबकर (रायगड), वैभव कांतीनाथ शिंगारे, गिरीश गणपत बने, मालोजी बापूसाहेब शिंदे (ठाणे), अनिल भाऊराव पाटील (नंदूरबार), संजय पांडुरंग पाटील (सांगली-पोलीस प्रशिक्षण केंद्र) आणि गजानन दत्तात्रय पवार (गुन्हे अन्वेषण विभाग) यांचा समावेश आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page