मुंबई पोलीस दलातील पोलीस अधिकार्यांना बदली आणि बढत्या
१८ एसीपी व ९२ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना म्हणून बढती
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२५ जून २०२६
मुंबई, – गेल्या काही दिवसांपासून बढतीच्या प्रतिक्षेत असलेल्या अठरा वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना सहाय्यक पोलीस आयुक्त तर ९२ पोलीस निरीक्षकांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून बढती देण्यात आली आहे. बढतीनंतर या सर्व पोलीस अधिकार्यांची बदल्याचे आदेश जारी करण्यात आले आहे. तसेच अठराहून अधिक वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी अंतर्गत बदल्या केल्या आहेत. या सर्व पोलीस अधिकार्यांना त्यांच्या नव्याने नियुक्ती केलेल्या ठिकाणी तातडीने रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुंबई पोलीस दलातील पोलीस निरीक्षक आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक बढतीच्या प्रतिक्षेत होते. अखेर त्यांची प्रतिक्षा गुरुवारी संपली. गुरुवारी पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी अठरा वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना सहाय्यक पोलीस आयुक्त तर ९२ पोलीस निरीक्षकांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून बढती दिली आहे. या बढतीनंतर या सर्व पोलीस अधिकार्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहे.
अठरा पोलीस अधिकार्यांना एसीपी म्हणून बढती
ज्या अठरा वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून बढती देण्यात आली आहे. त्यात कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम नरसिंहराव रणवरे यांची दहिसर विभाग, जुहू पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल दत्ताराम जाधव यांची गोरेगाव विभाग, शिवाजी पार्क पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास वामनराव दातीर यांची टिळकनगर विभाग, वडाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन रघुनाथराव होनवडजकर यांची मुलुंड विभाग, सांताक्रुज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश रामचंद्र शिंदे यांची अंधेरी विभाग, दादर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर पंढरीनाथ आवारी यांची वर्सोवा विभाग, माटुंगा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब सिद्धा घुटुकडे यांची साकिनाका विभाग, पायधुनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद नरहरी गावकर यांची सांताक्रुज विभाग, खार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव दत्तात्रय धुमाळ यांची संरक्षण व सुरक्षा, मुलुंड पोलीस ठाण्याचे अजय रामदास जोशी यांची भांडुप विभागात बदली करण्यात आली आहे.
दुसरीकडे मुंबई पोलीस दलातील अठरा वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. या वरिष्ठ पोलीस निरीक्षकामध्ये शिवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रोहित चंद्रकांत खोत यांची विशेष शाखा एक, धारावी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू भागूजी बिडकर याचंी आझाद मैदान पोलीस ठाणे, पार्कसाईट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष अशोकराव गाठेकर यांची मुलुंड पोलीस ठाणे, पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सिताराम सोनावणे यांची विशेष शाखा एक, विशेष शाखा एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास निवृत्ती आव्हाड यांची भोईवाडा पोलीस ठाणे, सशस्त्र पोलीस दलाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक आशा विश्वनाथ कोरके, पद्माजी कृष्णा बनसोडे आणि आनंद सिताराम भोईर यांची सशस्त्र पोलीस कोष, गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्पणा अनंत जोशी यांची संरक्षण व सुरक्षा, गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक आत्माजी शिवाजी सावंत यांची पवई पोलीस ठाणे, आर्थिक् शाखेचे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन मोतीराव उन्हवणे, नितीन पांडुरंग पाटील यांची अनुक्रमे संरक्षण व सुरक्षा तर होनाजी मारुती लांडे आणि विजय चिंतामण चौरे यांची पूर्व नियंत्रक्षण कक्ष आणि शिवडी पोलीस ठाणे, वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र पांडुरंग शिंदे व रजनी व्यकंट साळुंखे यांची वाहतूक, मुबारक फाहीम शेख यांची विशेष शाखा, जयवंत यशवंत पवार यांची बांगुरनगर पोलीस ठाणे, कफ परेड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक् सतीश दत्तात्रय गायकवाड यांची सशस्त्र पोलीस कोष, कुर्ला पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास महादेव म्हामुणकर यांची विशेष शाखा एक, माहीम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पंडीत पाटील यांची संरक्षण व सुरक्षा, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र अबूजी वाणी यांची गुन्हे शाखा, डी. एन नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र महादेव मचिंछर यांची वाहतूक शाखा, वरळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद वसंत पाटील यांची गुन्हे शाखा, मालाड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दुष्यंत आप्पाजी चव्हाण यांची वाहतूक, बांगुरनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र बाबूराव आव्हाड यांची आर्थिक गुन्हे शाखा, आझाद मैदान पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत आदाटे यांची गुन्हे शाखा आणि मलबार हिल पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास रामदास भोसले यांची विशेष शाखा एक येथे बदली करण्यात आली आहे.
९२ पोलीस निरीक्षक झाले वरिष्ठ पोलीस निरीक्षक
मुंबई पोलीस दलातील ९२ पोलीस निरीक्षकांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून बढती देण्यात आली आहे. बढतीनंतर या सर्व पोलीस अधिकार्यांनी नव्याने बदल्या करण्यात आल्या आहेत. या अधिकार्यांमध्ये मलबार हिल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भास्कर निवृत्ती गोरवे यांची मलबार हिल पोलीस ठाणे, ट्रॉम्बे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तुकाराम कोयंडे यांची संरक्षण व सुरक्षा विभाग, आंबोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुशीलकुमार भिमराव गायकवाड यांची कुरार पोलीस ठाणे, तिलकनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनिषा आशिष कुलकर्णी यांची चुन्नाभट्टी पोलीस ठाणे, संरक्षण व सुरक्षा विभागाच्या पोलीस निरीक्षक स्वाती अर्जुन पेटकर, शिवाजी रोहिदास जाधव यांची अनुक्रमे संरक्षण व सुरक्षा विभाग, डोंगरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनिनाथ निवृत्ती वाळेकर यांची विशेष शाखा एक, दादर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मिना संतोष जगताप यांची ताडदेव पोलीस ठाणे, आरे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राणी लक्ष्मण पुरी यांची विशेष शाखा एक, दहिसर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विवेक शांताराम सोनावणे यांची एमएचबी पोलीस ठाणे, सपो मरोळ विक्रम विलास चव्हाण यांची विक्रोळी पोलीस ठाणे, भायखळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नवनाथ अर्जुन घुगे यांची वाकोला पोलीस ठाणे, आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण श्रीराम शालीग्राम व दत्तात्रय नामदेव मासवेकर यांची अनेक्रमे मेघवाडी व सांताक्रुज पोलीस ठाणे, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पंजावराव गोडसे यांची नागपाडा पोलीस ठाणे, विशेष शाखेचे फिरोजखान अन्वरखान पठाण आणि सुजीत हिंदुराव चव्हाण यांची अनुक्रमे नेहरुनगर पोलीस ठाणे व विशेष शाखा एक, विशेष शाखा एकचे पोलीस निरीक्षक समीर अल्लाबक्ष फनीबंद यांची विशेष शाखा एक, आरसीएफ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक लोकेश महादेव कानसे यांची ट्रॉम्बे पोलीस ठाणे, वडाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद सदाशिव काळेकर यांची सागरी दोन पोलीस ठाणे, गोरेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अब्दुल रऊफ गणी शेख यांची वनराई पोलीस ठाणे, धारावी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक श्रीधर उगळे यांची सागरी एक पोलीस ठाणे, जुहू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रविण सर्जेराव पाटील यांची अंबोली पोलीस ठाणे, संरक्षण व सुरक्षा विभागाचे पोलीस निरीक्षक संजय पांडुरंग पाटील यांची संरक्षण व सुरक्षा विभाग, दहिसर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक नाना घुगे यांची सशस्त्र पोलीस कोष, सपो नायगाव कक्ष दहाचे पोलीस निरीक्षक विठ्ठल लक्ष्मण आर्डेकर यांची घाटकोपर पोलीस ठाणे, एल टी मार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय बाबासाहेब दंडवते यांची एल. टी मार्ग पोलीस ठाणे, गुन्हे शाखेचे दिपक अनंत सावंत यांची भायखळा पोलीस ठाणे, निर्मलनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेखा शरद घार्गे यांची माटुंगा पोलीस ठाणे, आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बिलाल अहमद अमरुद्दीन यांची मानखुर्द पोलीस ठाणे, विधानभवन सुरक्षाचे पोलीस निरीक्षक सुशील जीवबा परब यांची विधानभवन सुरक्षा, वरळी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन शंकर शिंदे यांची नवघर पोलीस ठाणे, डी. बी मार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र पांडुरंग कदम यांची मरिनड्राईव्ह पोलीस ठाणे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक धनश्याम सत्यदास नायर यांची एमआयडीसी पोलीस ठाणे, बीकेसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालाजी मारुती दहिफळे यांची विशेष शाखा एक, सपो वरळीचे अमरीश आनंदराव पाटील यांची सशस्त्र पोलीस कोष, गुन्हे शाखेचे संदीप पद्माकर येडे-पाटील यांची गुन्हे शाखा, माटुंगा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वैभव सुधाकर पाटील यांची सशस्त्र पोलीस कोष, विशेष शाखा एकचे पोलीस निरीक्षक संजय नामदेव ढोन्नर यांची विशेष शाखा एक, शिवाजीपार्क पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद गोरक्ष पवार यांची शिवाजी पार्क पोलीस ठाणे, आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रमेश नारायण चांदीवडे यांची यलोगेट पोलीस ठाणे, मरिनड्राईव्ह पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी राजाराम पालांडे यांची सशस्त्र पोलीस कोष, आझाद मैदान पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण महादेव पडवळ यांची आग्रीपाडा पोलीस ठाणे, काळाचौकी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिमा सचिन गायकवाड यांची व्ही. पी रोड पोलीस ठाणे, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक कन्हैयालाल पुंडलिक शिंदे यांची विमानतळ पोलीस ठाणे, बोरिवली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन वसंतराव सस्ते यांची विशेष शाखा एक, आरसीएफ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मौसमी सुभाष पाटील यांची सशस्त्र पोलीस कोष, साकिनाका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सपना योगेश क्षीरसागर यांची भांडुप पोलीस ठाणे, गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक रोहिनी लक्ष्मण पोतदार यांची गुन्हे शाखा, गुन्हे शाखेचे अजय सुधीर कुलकर्णी यांची निर्मलनगर पोलीस ठाणे, मुख्य नियंत्रण कक्षाचे पोलीस निरीक्षक महेंद्र मधुकर काळढोके यांची मुख्य नियंत्रण कक्ष, वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक आदिनाथ आनंदा गावडे यांची काळाचौकी पोलीस ठाणे, विशेष शाखा दोनचे पोलीस निरीक्षक मोहीनी विजय सोनार यांची विशेष शाखा दोन, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मिलिंद कांटे यांची विशेष शाखा एक, सहार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाबूराव नवनाथ गावडे यांची जुहू पोलीस ठाणे, वाकोला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल मारुती मुे यांची एमआरए पोलीस ठाणे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सरीता कृष्णा गावडे यांची विशेष शाखा एक, भांडुप पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर बुगाप्पा पुजारी, विशेष शाखोचे एकचे मधुकर मुरलीधर साळुंखे, गुन्हे शाखेचे हेमंत कुडाळकर यांची अनुक्रमे यांची विशेष शाखा एक, चुनाभट्टी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष रमेश काटे यांची खार पोलीस ठाणे, खेरवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सविता परशुराम माळी यांची कांजूरमार्ग पोलीस ठाणे, मालवणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मायदेवी तात्याराव दनके यांची उत्तर नियंत्रण कक्ष, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय कृष्णकांत तांदुळवाडकर यांची संरक्षण व सुरक्षा, गुन्हे शाखेचे किरण राजेश जाधव यांची दक्षिण नियंत्रण कक्ष, आरसीएफ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजानन मारोतराव देशमुख यांची आर्थिक गुन्हे शाखा, वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक विकास सर्जेराव लोकरे यांची मालाड पोलीस ठाणे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भगवान सतबाजी बेले यांची संरक्षण व सुरक्षा, आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक पुष्पलता संपतराव मंडले यांची बोरिवली पोलीस ठाणे, विशेष शाखा दोनचे पोलीस निरीक्षक ममता खुसोबा नंदागवळी आणि मेघा पांडुरंग इंगुले यांची विशेष शाखा दोन, शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय मदनराव शिंदे यांची शिवाजीनगर पोलीस ठाणे, सशस्त्र पोलीस कोष-नायगावचे पोलीस निरीक्षक अभिषेक रामचंद्र डाके यांची सशस्त्र पोलीस कोष, वाहतूक विभागाच्या पोलीस निरीक्षक जयश्री अरविंद जयकर यांची सशस्त्र पोलीस कोष, विशेष शाखा एक आणि दोनचे पोलीस निरीक्षक कमल महादेव ननावरे, पांडुरंग नारायण सावंत यांची विशेष शाखा एक आणि दोन, सहार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उदय अरुण सोयसकर यांची धारावी पोलीस ठाणे, जोगेश्वरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अर्चना सदाशिव पाटील यांची सशस्त्र पोलीस कोष, सर जे जे मार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र बाबू पवार यांची संरक्षण आणि सुरक्षा, पंतनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत श्रावण अहिरे यांची विशेष शाखा एक, एन. एम जोशी मार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास काशिनाथ राठोड यांची कुर्ला पोलीस ठाणे, शिवाजी पार्क पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर जगन्नाथराव पार यांची माहीम पोलीस ठाणे, वाहतूक विभागाच्या पोलीस निरीक्षक जयश्री तिरुपती मलावत यांची संरक्षण व सुरक्षा, डी. बी मार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सागर चंद्रकांत तिळेकर यांची डोंगरी पोलीस ठाणे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक लक्ष्मीकांत नारायणराव साळुंखे यांची पायधुनी पोलीस ठाणे, विशेष शाखा दोनचे पोलीस निरीक्षक संभाजी शिवाजीराव काळे यांची विशेष शाखा दोन, संरक्षण व सुरक्षा विभागाचे पोलीस निरीक्षक अमीत सिदराम ताड यांची व्ही. बी नगर पोलीस ठाणे, संरक्षण व सुरक्षा विभागाचे पोलीस निरीक्षक महेश भगवान वळंवतराव यांची चारकोप पोलीस ठाणे, संरक्षण व सुरक्षा विभागाचे पोलीस निरीक्षक विनोद दिनकर गायकवाड यांची कफ परेड पोलीस ठाणे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सचिन राजाराम गवस यांची डी. एन नगर पोलीस ठाणे, सपो नायगावचे पोलीस निरीक्षक राजेश भिमराव पुकळे यांची पार्कसाईट पोलीस ठाणे, सपो मरोळचे पोलीस निरीक्षक अशोक तात्याबा पारधी यांची वाहतूक शाखेत बदली करण्यात आली आहे.
बारा पोलीस अधिकार्यांना मिळाली अखेर पोस्टिंग
दुसरीकडे इतर ठिकाणाहून मुंबईत बदली करण्यात आलेल्या बारा पोलीस निरीक्षकांच्या बदल्याचे आदेश जारी करण्यात आले आहे. पालघरचे पोलीस निरीक्षक अविनाश बाळकृष्ण मांदळे यांची साकिनाका पोलीस ठाणे, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक शशिकांत बाबा पाडावे यांची वडाळा पोलीस ठाणे, मिरा-भाईंदर-वसई-विरारचे पोलीस निरीक्षक धिरज विश्वराथ कोळी, बाळकृष्ण दिनकर धाडीगावकर, बाळासाहेब रामचंद्र बनकर, दुर्गा नारायण चौधरी, आनंद प्रकाश पेडणेकर यांची अनुक्रमे विशेष शाखा एक, दादर व कस्तुरबा मार्ग पोलीस ठाणे, पश्चिम नियंत्रण कक्ष, सशस्त्र पोलीस कोष, पिंपरी-चिंचवडचे पोलीस निरीक्षक महदेव पांडुरंग कोळी यांची विशेष शाखा एक, पुण्याचे मंगेश लक्ष्मण हांडे, अशोक व्यकंटराव इप्पर यांची अनुक्रमे वरळी पोलीस ठाणे व सशस्त्र पोलीस कोष, दहशतविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक प्रशांत जनार्दन मोहिते यांची गावदेवी पोलीस ठाणे, विशेष सुरक्षा विभागाचे पोलीस निरीक्षक विजय अंकुश लांडगे यांची विशेष शाखा एकमध्ये बदली करण्यात आली आहे.